अर्थ : खांद्यावरून प्रेत वाहून नेणारी व्यक्ती.
उदाहरणे :
प्लेगाची साथ इतकी पसरली होती की प्रेतासाठी कुणी खांदेकरी मिळत नव्हता.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थी ढोने के लिए कंधा देने या लगाने वाला व्यक्ति।
अर्थी को कंधा देने वाले चार लोगों में से दो मेरी दोस्त थें।