अर्थ : संताप अनावर होणे.
उदाहरणे :
ही बातमी ऐकताच दादा खवळला.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
क्रोध से बेकाबू होना।
उनकी बातें सुनते ही वह खौल गया।अर्थ : जोराने हालचाल करू लागणे.
उदाहरणे :
भरतीच्या वेळी समुद्र खवळतो.