अर्थ : कोळी जातीची महिला.
उदाहरणे :
कोळीण पाणवठ्यावर पाणी भरायला गेली आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : कोळ्याची पत्नी.
उदाहरणे :
कोळीण जाळे विणण्यात कोळ्याची मदत करत आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :