अर्थ : भारताच्या ओरिसा राज्यातील एक शहर.
उदाहरणे :
काल रात्री कोरापुटच्या काही सरकारी कार्यालयावर नक्षलवादींनी हल्ला केला.
समानार्थी : कोरापुट
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भारत के उड़ीसा राज्य का एक शहर।
कल रात कोरापुट के कुछ सरकारी दफ्तरों में नक्सलियों ने हमला किया था।