पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कोकणपट्टी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : सह्याद्रीच्या पश्चिमेकडील महाराष्ट्रातील प्रदेश.

उदाहरणे : कोकणात मुख्यत्वे नारळ, सुपारी, आणि आंबा होतो.

समानार्थी : कोकण


इतर भाषांमध्ये अनुवाद :

महाराष्ट्र में सह्याद्रि के पश्चिमी भाग का प्रदेश।

कोकण में विशेषकर नारियल, सुपारी और आम पैदा होते हैं।
कोंकड़, कोंकण, कोकण, कोकणपट्टी

A large indefinite location on the surface of the Earth.

Penguins inhabit the polar regions.
region
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.