सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : किल्ल्याचा प्रमुख अधिकारी.
उदाहरणे : शत्रूच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी किल्लेदाराने किल्ल्याचे सर्व द्वार बंद ठेवण्याचा आदेश दिला.
समानार्थी : किल्लेकारी, दुर्गाधिपती
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
किले का प्रधान अधिकारी।
स्थापित करा