अर्थ : सततची होणारी बाचाबाची किंवा भांडण.
उदाहरणे :
रामू आपल्या दोन्ही मुलांना ओरडत म्हणाला की तुम्हा दोघांच्या किटकिटीने मी वैतागून गेलोय.
समानार्थी : किटकिट
इतर भाषांमध्ये अनुवाद :
नित्य या बराबर होती रहने वाली कहा-सुनी या झगड़ा।
रामू ने अपने दोनों बच्चों को डाँटते हुए कहा कि मैं तुम दोनों की दाँता-किटकिट से तंग आ चुका हूँ।