अर्थ : ठरावीक काळाची मर्यादा.
उदाहरणे :
आपली कामे विशिष्ट कालमर्यादेत पूर्ण करण्याची सवय लावून घेणे इष्ट आहे.
समानार्थी : कालावधी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A time period within which something must be done or completed.
time limit