सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एक राग.
उदाहरणे : कानडाला मेघरागचा पुत्र मानला जातो.
समानार्थी : कानडा राग
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
एक राग।
Any of various fixed orders of the various diatonic notes within an octave.
अर्थ : कर्नाटकाच्या वा कर्नाटकाशी संबंधित.
उदाहरणे : कानडी प्रांतात राहणारा पंजाबी त्या त्या प्रांतातल्या लोकांच्या जीवनाशी समरस होण्याचा प्रयत्न करतात.
समानार्थी : कर्नाटकी, कानडी
स्थापित करा