पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील काकाकव्वा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : पांढर्‍या रंगाचा, डोक्यावर उभारता आनि पसरता येण्याजोगा मोठा तुरा असलेला, बाकदार आखूड चोचीचा एक पक्षी.

उदाहरणे : काकाकुवा सुमारे ऐंशी वर्षे जगतो.

समानार्थी : काकाकुवा, काकाकुव्वा, काकातू


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चोटीदार एक प्रकार का बड़ा तोता जो प्रायः सफ़ेद होता है।

काकातुआ विशेषकर आस्ट्रेलिया में पाया जाता है।
काकतुआ, काकाकौआ, काकातुआ, काकातूआ

White or light-colored crested parrot of the Australian region. Often kept as cage birds.

cockatoo
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.