अर्थ : घारीपेक्षा मोठ्या आकाराचा एक गरुड.
उदाहरणे :
समुद्र गरुडाच्या डोक्याचा, मानेचा आणि शरीराचा बराचसा भाग पांढरा असतो.
समानार्थी : कनोर, कांकण, काकण घार, पाण कनेर, बुरुड, वकस, समुद्र गरुड
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक प्रकार का गरुड़ जो सुंदर और आकार में चील से बड़ा होता है।
कोहासा के सिर,गरदन और शरीर के नीचे का भाग बहुत सफेद होता है।