अर्थ : ज्या हरणाच्या नाभीत कस्तुरी सापडते ते हरिण.
उदाहरणे :
कस्तुरीकरता मोठ्या प्रमाणावर कस्तुरीमृगांची हत्या होत आहे.
समानार्थी : कस्तूरीमृग
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Small heavy-limbed upland deer of central Asia. Male secretes valued musk.
moschus moschiferus, musk deer