पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कल्याणकामोद शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : संपूर्ण जातीचा एक संकरित राग.

उदाहरणे : कल्याणकामोद रात्रीच्या पहिल्या प्रहरी गायला जातो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सम्पूर्ण जाति का एक संकर राग।

कल्याणकामोद रात के पहले पहर में गाया जाता है।
कल्याणकामोद

Any of various fixed orders of the various diatonic notes within an octave.

mode, musical mode
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.