अर्थ : केस रंगवण्यासाठी लावतात तो रंग.
उदाहरणे :
आजकाल तरुणांमध्ये कलप लावण्याची टूम निघाली आहे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : भात किंवा मैदा इत्यादी पासून तयार केलेली पेज जिचा उपयोग सूती वस्त्रास कडकपणा यावा म्हणून केला जातो.
उदाहरणे :
सूती साडीला खळ असल्याखेरीज ती नीट दिसत नाही.
इतर भाषांमध्ये अनुवाद :