सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एका बाजूस तोल जाणे.
उदाहरणे : शास्त्रीबुवांनी तोंड उघडलं, पण त्याच क्षणी त्यांची मान कलंडली.
समानार्थी : लवंडणे
अर्थ : विश्रांती घेण्यासाठी आडवे होण्याची क्रिया.
उदाहरणे : दुपारच्या भोजनानंतर थोड्यावेळ पहुडणे चांगले असते.
समानार्थी : अंग टाकणे, आडवे होणे, पहुडणे, लवंडणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
लेटने की क्रिया।
स्थापित करा