पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कर्नाटक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कर्नाटक   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : भारतातील दक्षिणेला असलेले एक राज्य.

उदाहरणे : बंगळुर ही कर्नाटकाची राजधानी आहे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दक्षिण भारत का एक राज्य।

कर्नाटक की राजधानी बंगलौर है।
कर्णाटक, कर्नाटक

State in southern India. Formerly Mysore.

karnataka, mysore

कर्नाटक   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : कर्नाटक ह्या प्रांताशी संबंधित किंवा कर्नाटकचा.

उदाहरणे : कर्नाटक सरकारने मराठी भाषकांची गळचेपी केल्यामुळे आणाखी कटुता निर्माण झाली आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कर्नाटक का या वहाँ के निवासी, भाषा, संस्कृति इत्यादि से संबंधित।

मैं कन्नड़ संस्कृति से पूर्ण परिचित हूँ।
कन्नड़ लोगों में ऐसी प्रथा है।
उसे कन्नड़ साहित्य में अधिक रुचि है।
कन्नड़, करनाटकी, कर्नाटकी
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.