पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कर्कवृत्त शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : भूमध्यरेषेच्या साडेतेवीस अंश उत्तरेकडील रेषा.

उदाहरणे : कर्कवृत्तानंतर उत्तरेकडे शीत कटिबंधातील प्रदेश सुरू होतो.

समानार्थी : कर्करेषा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक काल्पनिक रेखा जो भूमध्य रेखा से तेईस अंश उत्तर में है।

कर्करेखा के बाद उत्तर की ओर शीतकटिबंध शुरू होता है।
कर्क रेखा, कर्क-रेखा, कर्करेखा
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.