पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील करडा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

करडा   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / रंगदर्शक

अर्थ : काळा व पाढर्‍या रंगाचा.

उदाहरणे : हे किडे प्रामुख्याने तपकिरी रंगाचे, करडया व तपकिरी रंगाच्या खुणा असलेले असतात.

समानार्थी : भुरकट


इतर भाषांमध्ये अनुवाद :

काले और सफेद के मिश्रित रंग का।

ये कीड़े कत्थई और ग्रे रंग के निशान वाले होते हैं।
ग्रे
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.