पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कन्यादान शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कन्यादान   नाम

१. नाम / निर्जीव / घटना / सामाजिक घटना

अर्थ : विवाहसोहळ्यात वधूच्या पित्याने दानरूपात आपली कन्या देण्याचा विधी.

उदाहरणे : कन्यादानाच्या प्रसंगी वडिलांचे डोळे पाणावले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

विवाह में वर को दान रूप में कन्या देने की रीति।

पिताजी कन्यादान करते समय फूट-फूटकर रोने लगे।
कन्यादान
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.