पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ऋणत्रय शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

ऋणत्रय   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / संकल्पना

अर्थ : प्रत्येक माणसाला तीन ऋणे फेडावी लागतात असे मानणारी हिंदुधर्मातील संकल्पना.

उदाहरणे : देवऋण, पितृऋण आणि ऋषिऋण ह्यांना ऋणत्रय म्हणतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

हिंदू धर्म की एक संकल्पना जिसमें प्रत्येक व्यक्ति को अपने जीवन में तीन ऋणों से मुक्त होना ही पड़ता है।

देवऋण, पितृऋण और ऋषिऋण इन्हें ऋणत्रय कहा जाता हैं।
ऋणत्रय
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.