सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : कामाच्या काळात थोडावेळ थांबून शरीराचा ताण घालवणे.
उदाहरणे : जास्त वेळ काम केल्यावर थोडा आराम आवश्यक आहे
समानार्थी : आराम, विश्रांती, विसावा
स्थापित करा