पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील उपाध्यक्ष शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : अध्यक्षास मदत म्हणून किंवा त्याच्या गैरहजेरीत काम करण्यास घेतलेला किंवा निवडलेला मनुष्य.

उदाहरणे : उपाध्यक्ष म्हणून त्यांची बिनविरोध निवड झाली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी संस्था आदि में अध्यक्ष के सहायक रूप में, पर उसके अधीन काम करनेवाला अधिकारी।

अध्यक्ष के न रहने पर संस्था की जिम्मेदारी उपाध्यक्ष के कंधे पर होती है।
उपाध्यक्ष, वाइस चेयरमैन

One ranking below or serving in the place of a chairman.

vice chairman
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.