पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील उपमा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

उपमा   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / कला

अर्थ : दोन वस्तूंचे साम्य,साधर्म्य वर्णिले असता होणारा एक अर्थालंकार.

उदाहरणे : अरे संसार संसार जसा तवा चुल्हावर हे उपमेचे उदाहरण आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

साहित्य में एक अलंकार जिसमें दो वस्तुओं में भेद रहते हुए भी उन्हें समान बतलाया जाता है।

चरण कमल बंदौ हरिराई में उपमा अलंकार है।
अर्थोपमा, उपमा, उपमा अलंकार, उपमालंकार

A figure of speech that expresses a resemblance between things of different kinds (usually formed with `like' or `as').

simile
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / संप्रेषण

अर्थ : एखादी वस्तू, कार्य किंवा गुणाला दुसरे एखादी वस्तू, कार्य किंवा गुण यांच्या समान दाखवण्याची क्रिया.

उदाहरणे : सुंदर स्त्रियांना चंद्राची उपमा दिली जाते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी वस्तु,कार्य या गुण को दूसरी वस्तु,कार्य,या गुण के समान बतलाने की क्रिया।

सुंदर स्त्रियों को चाँद की उपमा दी जाती है।
उपमा

Relation based on similarities and differences.

comparison
३. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य

अर्थ : रवा भाजून व त्यात भाज्या घालून केलेला एक तिखट पदार्थ.

उदाहरणे : सोमवारी शाळेत उपमा वाटतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सूजी को भूनकर तथा उसमें सब्जी डालकर बनाया हुआ एक नमकीन खाद्य पदार्थ।

सोमवार के दिन स्कूल में उपमा बाँटा जाता है।
उपमा
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.