पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील उपभोग्य शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

उपभोग्य   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : उपभोग घेण्याजोगा.

उदाहरणे : अनेक राजकारणी जनतेचा पैसा आपली उपभोग्य संपत्ती समजतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो उपभोग या व्यवहार करने के योग्य हो।

कुछ राजनेता जनता की संपत्ति को उपभोग्य वस्तु समझते हैं और धड़ल्ले से उसका उपभोग करते हैं।
उपभोग्य, उपभोज्य

May be used up.

consumable
२. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : उपभोगण्यास योग्य.

उदाहरणे : कधीकधी उपभोग्य पदार्थांमुळे देखील रोग उत्पन्न होऊ शकतात.

समानार्थी : सेवनीय


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सेवन करने योग्य।

कभी-कभी सेवनीय पदार्थों के उपभोग से भी रोग उत्पन्न हो जाते हैं।
सेवनीय, सेवितव्य, सेव्य

May be used up.

consumable
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.