अर्थ : एखादी नवी गोष्ट उत्पन्न होऊन प्रत्ययास येणे.
उदाहरणे :
महाराष्ट्रात शिवछत्रपतींच्या प्रेरणेने स्वराज्याचा उदय झाला
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : क्षितिजावर येण्याची किंवा दिसण्याची क्रिया.
उदाहरणे :
सायंकाळी सूर्य मावळताच पश्चिम क्षितिजावर शुक्राचा उदय होतो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :