अर्थ : एखाद्या तात्पुरत्या स्थापन केलेल्या देवतेचे विसर्जन करताना केली जाणारी पूजा.
उदाहरणे :
उत्तरपूजा झाल्यावर गणपतीचे विसर्जन केले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी अस्थायी स्थापित देव-मूर्ति की विसर्जन से पहले की जाने वाली पूजा।
उत्तरपूजा होने के बाद गणपती का विसर्जन किया गया।