सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : लक्षात येईल इतके स्पष्टपणे.
उदाहरणे : तो धादांत खोटे बोलत होता.
समानार्थी : उघडउघड, धडधडीत, धादांत
अर्थ : गुप्त नाही असा.
उदाहरणे : त्याचे दिवाळे निघाले ही गोष्ट उघड झाली.
समानार्थी : जगजाहीर, ज्ञात, ठाऊक, प्रकट, माहीत, व्यक्त, स्पष्ट
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
जो गुप्त या छिपा न हो।
Not concealed or hidden.
अर्थ : कोणतेही रहस्य नसलेला.
उदाहरणे : हे उघड प्रकरण आहे आणि तुम्ही खोटे बोलत आहात.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
बिना रहस्य का या जिसमें कोई रहस्य न हो।
स्थापित करा