पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील उकडलेला शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

उकडलेला   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : पाण्यात उकळून शिजवलेला.

उदाहरणे : तो रोज एक उकडलेले अंडे खातो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो पानी में उबालकर पकाया गया हो।

नाश्ते में वह रोज़ एक उबला अंडा खाती है।
उख्य, उबला, उसना

Cooked in hot water.

boiled, poached, stewed
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.