पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील इन्सुलिन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

इन्सुलिन   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव
    नाम / रूप / द्रव

अर्थ : स्वादुपिंडातून स्रवणारा स्राव.

उदाहरणे : इन्सुलिनच्या अभावामुळे माणसाला मधुमेहाचा विकार जडतो.

समानार्थी : इन्शुलीन


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अग्नाशय से स्रावित होने वाला एक हार्मोन।

इन्सुलिन की कमी से मधुमेह हो जाता है।
इंसुलिन, इन्सुलिन

Hormone secreted by the isles of Langerhans in the pancreas. Regulates storage of glycogen in the liver and accelerates oxidation of sugar in cells.

insulin
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.