सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : विद्युतीय संकेतांना ध्वनींमध्ये परिवर्तीत करणारे उपकरण जे कानात लावले जाते.
उदाहरणे : तो संगणकावर बसताच इअरफोन लावून गाणे ऐकायला सुरवात करतो.
समानार्थी : हेडफोन
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
एक उपकरण जो वैद्युत संकेतों को ध्वनियों में परिवर्तित करता है एवं इसे कान में लगाते हैं।
स्थापित करा