पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील इंद्रसभा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

इंद्रसभा   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / पौराणिक ठिकाण

अर्थ : पुराणांतील वर्णन केलेला स्वर्गातील इंद्राचा दरबार.

उदाहरणे : नारदमुनी इंद्रसभेत प्रवेशले.
इंद्रसभेत अप्सरा नाचतात असे म्हटले जाते.

समानार्थी : देवसभा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

इंद्र का दरबार जो स्वर्ग में है।

कहा जाता है कि इंद्रसभा में परियाँ नाचती हैं।
इंद्र-सभा, इंद्रसभा, इन्द्र-सभा, इन्द्रसभा
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.