अर्थ : तुर्कमेनिस्थानची राजधानी.
उदाहरणे :
अश्काबाद हे तुर्कमेनिस्थानमधील सर्वांत मोठे शहर आहे.
समानार्थी : अश्काबाद
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : मध्य आशियातील तुर्कमेनिस्तान देशाची राजधानी.
उदाहरणे :
तो तुर्कमेनिस्तान येथे नोकरी करत आहे.
अश्काबाद हे तुर्कमेनिस्तानातील सर्वात मोठे शहर आहे.
समानार्थी : अश्काबाद