सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : सुस्ती इत्यादिंमुळे शरीराला पीळ देण्याची वा ताणण्याची क्रिया.
उदाहरणे : आळोखेपिळोखे देत तो उठून बसला
समानार्थी : अळखाविळखा, अळेपिळे, आळेपिळे, पिरगळा
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
शरीर की वह स्वाभाविक क्रिया जिसमें धड़ और बाँहें कुछ समय के लिए तनती या ऐंठती हैं।
स्थापित करा