पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आगाऊ प्रत शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : एखादे काम सुरू करण्यापूर्वी लोकांना पाठवली जाणारी त्या कामाची रूपरेषा स्पष्ट करणारी प्रत.

उदाहरणे : ह्या योजनेची आगाऊ प्रत संबंधितांकडे पाठवलेली आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी कार्य को प्रारंभ करने से पूर्व उस कार्य से संबंधित लोगों को भेजी जानेवाली रूपरेखा की प्रति।

अगले महीने होनेवाली संगोष्ठी की अग्रिम प्रति माननीय सभापति को भेज दी गई है।
अग्रिम प्रति, अडवान्स कॉपी
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.