अर्थ : अंत्यसंस्कारानंतर चिता थंड झाल्यावर अस्थी विशिष्ट संस्कारासाठी राखून ठेवण्यासाठी गोळा करण्याचे कार्य.
उदाहरणे :
दुसर्या दिवशी म्हातार्याची मुले अस्थिसंचयासाठी स्मशानात गेली.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अंत्येष्टि संस्कार के बाद चिता के शांत हो जाने पर बची हुई हड्डियों को एकत्रित करने का कार्य।
दादाजी के अस्थिसंचय के लिए लोग बाजे-गाजे के साथ जा रहे हैं।