अर्थ : साधण्याला साध्य करून घेण्याला कठीण.
उदाहरणे :
असे असाध्य काम करण्यासाठी चिकाटीचा मनुष्य हवा
समानार्थी : असाध्नीय
अर्थ : उपाय योजना लागू न पडणारा.
उदाहरणे :
अत्याधुनिक चिकित्सापद्धतीमुळे अनेक असाध्य रोगांवर चिकित्सा संभव आहे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जिसकी चिकित्सा संभव न हो।
रक्त कैंसर अभी भी असाध्य रोग है।