अर्थ : भारतातील पश्चिम बंगाल राज्यातील एक शहर.
उदाहरणे :
अलिपोर हे दक्षिण २४ परगणा जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.
समानार्थी : अलिपोर शहर
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भारत के पश्चिम बंगाल राज्य का एक शहर।
दक्षिण चौबीस परगना जिले का मुख्यालय अलीपुर में है।