पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अर्धेल शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अर्धेल   नाम

१. नाम / अवस्था

अर्थ : शेतीच्या उत्पन्नातील अर्धा वाटा शेतमालकाचा व अर्धा कुळाचा अशा पद्धतीवर ठरलेली दोन इसमांची भागीदारी.

उदाहरणे : त्याने शेत अर्धेलीने दिले आहे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह व्यवस्था जिसमें उपज का आधा हिस्सा उपजानेवाले को तथा आधा मालिक को जाता है।

गाँव में कई लोग अपने खेतों को अधिया पर दे देते हैं।
अधबँटाई, अधिया
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.