पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अपसामान्य मानसशास्त्र शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / ज्ञानशाखा / समाजशास्त्र

अर्थ : माणसातील मनोविकारांचा अभ्यास व संशोधन करणारी मानसशास्त्राची शाखा.

उदाहरणे : तो अपसामान्य मानसशास्त्राचा विद्यार्थी आहे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मनुष्य के मनोविकारों का अध्ययन और शोध करने वाली मनोविज्ञान की शाखा।

वह मनोविकृति विज्ञान का छात्र है।
अपसामान्य मनोविज्ञान, मनोविकृति विज्ञान
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.