पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अन्योक्ती शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : ज्यात वर्णनीय विषयाचे वर्णन न करता अन्यविषयाचे वर्णन करून वर्णनीय विषय सुचवला जातो तो अर्थालंकार.

उदाहरणे : कृष्णशास्त्री चिपळूणकरांच्या अन्योक्ती प्रसिद्ध आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह उक्ति जिसका अर्थ साधर्म्य के अनुसार वर्णित वस्तुओं के अलावा दूसरी वस्तुओं पर लगाया जाय।

सूरदास के भ्रमर गीत में अन्योक्ति के उदाहरण अधिक हैं।
अन्यापदेश, अन्योक्ति
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.