सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : अन्नपासून उत्पन्न होणारे विकार.
उदाहरणे : अन्नविकार टाळण्यासाठी ताजा, स्वच्छ आणि समतोल आहार घ्यायला हवा.
समानार्थी : अन्नविकार
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
अन्न से उत्पन्न होने वाले दोष या विकार।
स्थापित करा