अर्थ : सत्तावीस नक्षत्रांपैकी सतरावे नक्षत्र.
उदाहरणे :
अनुराधा नक्षत्रात तीन किंवा चार तारका आहेत.
समानार्थी : अनुराधा नक्षत्र
इतर भाषांमध्ये अनुवाद :
सत्ताईस नक्षत्रों में से सत्रहवाँ।
अब चंद्रमा अनुराधा नक्षत्र में प्रवेश करेगा।