अर्थ : आपल्या अन्नासाठी दुसर्या झाडांवर अवलंबून राहणारी वनस्पती.
उदाहरणे :
बांडगूळाच्या अनेक जाती आहेत
समानार्थी : परोपजीवी वनस्पती, बांडगूळ
इतर भाषांमध्ये अनुवाद :
कुछ विशेष प्रकार की वनस्पतियाँ जो दूसरे वृक्षों पर रहकर और उनका रस चूसकर पलती हैं।
आकाशबेल एक प्रकार की परजीवी वनस्पति है।