पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अधांगा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अधांगा   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : मानेच्या वरचा भाग लाल पंख आणि पाय सोनेरी असलेली राखाडी रंगाची एका प्रकारची चिमणी.

उदाहरणे : आंब्याच्या डहाळीवर अधांगा पंख हलवत आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार की भूरे रंग की चिड़िया जिसकी गर्दन का ऊपरी भाग लाल तथा डैने और पैर सुनहले होते हैं।

आम की डाल पर अधांगा फुदक रहा है।
अधांगा, अधेंगा
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.