सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : दोन अधिक अर्धा मिळून होणारी संख्या.
उदाहरणे : पाचातून अडीच गेले तर अडीच उरतात.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
दो और आधा से बनी हुई संख्या।
अर्थ : दोन अधिक अर्धा.
उदाहरणे : माझ्या जवळ अडीच रुपये आहेत
दो और आधा।
अर्थ : दोन आणि आर्धा.
उदाहरणे : दहा वर्षात वस्तूंच्या किंमती अडीच पटीने वाढल्या आहेत.
स्थापित करा