पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अंगद शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अंगद   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : वाली या वानर राजाचा मुलगा, रामाच्या सैन्यातील एक वानर.

उदाहरणे : अंगद रामाचा दूत म्हणून रावणाकडे गेला होता

समानार्थी : वालीपुत्र


इतर भाषांमध्ये अनुवाद :

राम की सेना का एक वानर जो बाली का पुत्र था।

अङ्गद श्रीराम के अनन्य भक्त थे।
अंगद, अङ्गद, तारा कुमार, तारेय, बाली-पुत्र, बाली-सुत, वाली-पुत्र, वाली-सुत

An imaginary being of myth or fable.

mythical being
२. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : लक्ष्मणच्या दोन पुत्रांपैकी एक.

उदाहरणे : अंगद आणि चंद्रकेतु हे दोघे सख्खे भाऊ होते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

लक्ष्मण के दो पुत्रों में से एक।

अंगद और चंद्रकेतु सगे भाई थे।
अंगद

An imaginary being of myth or fable.

mythical being
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.