पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील 29 शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

29   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त

अर्थ : वीस आणि नऊ मिळून होणारी संख्या.

उदाहरणे : तीसामधून एक वजा केले असता एकोणतीस उत्तर येते.

समानार्थी : एकोणतीस, २९


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बीस और नौ के योग से प्राप्त संख्या।

तीस में एक कम करने से उनतीस मिलता है।
29, XXIX, उनतीस, २९

The cardinal number that is the sum of twenty-eight and one.

29, twenty-nine, xxix

29   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / संख्यादर्शक

अर्थ : वीस अधिक नऊ.

उदाहरणे : रिक्षाभाडे एकोणतीस रुपये झाले

समानार्थी : एकोणतीस, २९


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बीस और नौ।

इस समय मेरे पास मात्र उनतीस रुपये हैं।
29, XXIX, उनतीस, २९

Being nine more than twenty.

29, twenty-nine, xxix
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.