अर्थ : गुजरातमध्ये जन्मलेले एक प्रसिद्ध हिंदू विद्वान आणि आर्यसमाजाचे संस्थापक.
उदाहरणे :
स्वामी दयानंद हे मूर्तिपूजेच्या विरोधी होते.
समानार्थी : स्वामी दयानंद
इतर भाषांमध्ये अनुवाद :
गुजरात में जन्मे एक प्रसिद्ध हिन्दू विद्वान जिन्होंने आर्यसमाज की स्थापना की थी।
स्वामी दयानंद मूर्तिपूजा के विरोधी थे।