अर्थ : स्वतःचा रोजगार.
उदाहरणे :
बेकारी दूर करण्यासाठी सरकारने लोकांसमोर स्वयंरोजगाराचा पर्याय ठेवला पाहिजे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
स्वयं का रोजगार।
सरकार को बेरोजगारी हटाने के लिए लोगों के सामने स्वरोजगार का विकल्प रखना चाहिए।