अर्थ : स्लोव्हेनियाची भाषा.
उदाहरणे :
स्लोव्हेनियाई शिकणे अवघड आहे.
समानार्थी : स्लोव्हेनियाई भाषा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
स्लोवेनिया के लोगों की भाषा।
स्लोवेनियाई सीखना इतना सरल नहीं है।The Slavic language of Slovenes.
sloveneअर्थ : स्लोव्हेनिया ह्या देशाशी संबंधित ना ह्या देशाचा.
उदाहरणे :
स्लोव्हेनियाई जनतेने दहा दिवसाच्या आत स्वातंत्र्य मिळवले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
स्लोवेनिया के निवासी, वहाँ की भाषा, संस्कृति आदि से संबंधित या स्लोवेनिया का।
स्लोवेनियाई जनता ने दस दिनों के भीतर स्वतंत्रता हासिल कर ली।Of or relating to or characteristic of Slovenia or its people or language.
Slovenian independence.अर्थ : स्लोव्हेनियाई भाषेचा वा त्याच्याशी संबंधित.
उदाहरणे :
त्यांच्या स्लोव्हेनियाई कादंबरीला खूप मागणी आहे.